नागरिकांची सनद
- नळ कनेक्शन मंजुरी
- रि-कनेक्शन मंजुरी
- नळ कनेक्शन बाबत ग्राहकाचे नाव बदलणे बाबत
- नळ कनेक्शन बंद करणेबाबत
- वितरण व्यवस्थेतील गळती बंद करणे
- मुख्य जलवाहिनीतील गळती
- दुषित पाण्याची तक्रार
- पाणी बिलासंबंधी तक्रार
- पाणी मीटर संबंधी तक्रार
- पाणीपुरवठा ना हरकत दाखला (बांधकाम परवानगी दाखल्यासाठी)
- पाणीपुरवठा ना हरकत दाखला (बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यासाठी)
- सारथी हेल्पलाईन दुरध्वनी क्र.
- मनापाचे सार्वजनिक रस्ते व मालकिच्या जागेतील अनधिकृत फ्लेक्स,होर्डींग,बॅनर्स काढणे
- वहातुकीस अडथळा ठरणारे, ना फेरीवाला क्षेत्रामधील अधिकृत /अनधिकृत हातगाडी, पथारीवाले/फेरीवाले यांचे विरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करणे
- सार्वजनिक रस्त्यावरील मनपा जागेतील,फुटपाथवरील बेवारस वस्तू , साहित्य तात्पुरती अतिक्रमणे दुर करणे
- उद्याने चित्रीकरण व फोटो ग्राफीसाठी देणे
- उद्यान सांस्कृतीक कामकाजास देणे(शास्त्रीय गायण, कविता वाचण,व्याख्यान,शालेय कार्यक्रम इ.)
- कुंड्या भाड्याने देणे
- जेष्ठ नागरीकांना मोफत प्रवेश पास देणे
- उद्यान विभगाकडील अनामत परत करणे
- उद्यानामध्ये शालेय सहलीस परवानगी देणे
- वृक्ष छाटणी (विस्तार कमी करणे)
- वृक्ष छाटणी(पुर्ण वृक्ष काढणे)
- वृक्षसंवर्धन नाहरकत दाखला (बांधकाम परवानगीसाठी)
- वृक्षसंवर्धन नाहरकत दाखला (बांधकाम पुर्णत्वासाठी)
- जाहीरात फलक उभारण्यासाठा वृक्षसंवर्धन नाहरकत दाखला
- वृक्षसंवर्धन अनामत परतावा
- क्रीडा मैदाने माहिती
- जलतरण तलाव माहिती
- बॅडमिंटन हॉल माहिती
- इतर क्रीडा सुविधा
- म.न.पा. मार्फत चालविल्या जाणा-या व्यायामशाळा
- सेवाशुल्क तत्त्वावर चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळा
- म.न.पा.जलतरण तलावाचे तिमाही/सहामाही/वार्षिक सभासदत्व करून घेणे
- म.न.पा.जलतरण तलावावर दैनंदिन गेस्ट, तिकिट देऊन पोहण्यास परवानगी देणे
- म.न.पा.जलतरण तलाव उन्हाळी शिबीरासाठी भाडे आकारून उपलब्ध करून देणे
- म.न.पा. मैदाने, स्केटिंग ग्राऊंड, हॉकी पॉलिग्रास मैदान खेळ सराव व स्पर्धेसाठी उपलब्ध करून देणे (विद्युत व्यवस्थे शिवाय)
- म.न.पा. मैदाने (मगर स्टेडियम/मदनलालधिंग्रा मैदान वगळून) सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक, कार्यक्रम प्रदर्शन, बचतगट मेळावे इ. कारणासाठी भाड्याने उपलब्ध करून देणे
- म.न.पा. बॅडमिंडन हॉल, स्क्वॅश कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट सरावासाठी ऑन लाईन आरक्षण करणे
- म.न.पा.व्यायामशाळा, वेटलिफ्टिंग सेंटर, बॉक्सिंग हॉलचे सभासदत्व देणे
- मानव हिताच्या दृष्टिकोनातून काम करणा-या सर्व संस्था/सार्व.ट्रस्ट इत्यादी मतीमंद, अंपग, अंध कुष्ठरोगी, मुकबधिर,वृध्दाश्रम, अनाथालय अशा संस्थाना अनुदान अदा करणे
- म.न.पा. परिसरातील विद्यार्थी खेळाडूसाठी शालेय क्रीडा शिष्यवृत्ती अदा करणे
- लॉन टेनिस मैदान
- म.न.पा.च्या वतीने खेळाडू दत्तक योजना राबविणे
- ओळखपत्रासाठी पात्र करणे व थकीत सेवाशुल्क भरणे
- सेवाशुल्क भरलेनंतर ओळखपत्र मिळणे
- झोपडपट्टी मध्ये वीज/नळ कनेक्शनसाठी ना हरकत दाखला मिळणे
- दुबार फोटोपास मिळणे
- वारसाने झोपडी नावे करुन फोटोपास मिळणे.
- झोपडी हस्तांतर करुन फोटोपास मिळणे
- झोपडी पात्र करून जेएनएनयूआरएम अंतर्गत पुनर्वसन लाभ मिळणेबाबत
- जागेवर जाऊन झोपडीचा पंचनामा करणे / जबाब घेणे
- झोपडीचे सर्व्हेक्षण / पाहणी अहवाल / क्षेत्र पाहणी अहवाल करणे
- इमारत तात्पूरता बांधकाम ना हरकत दाखला
- इमारत बांधकाम सुधारित ना हरकत दाखला
- इमारत बांधकाम अंतिम ना हरकत दाखला
- हॉटेल नविन ना हरकत दाखला
- हॉटेल नुतनिकरण ना हरकत दाखला
- रॉकेल नविन ना हरकत दाखला
- रॉकेल नुतनिकरण ना हरकत दाखला
- पेट्रोल पंप नविन ना हरकत दाखला
- पेट्रोल पंप नुतनिकण ना हरकत दाखला
- कंपनी कारखाने नविन ना हरकत दाखले
- कंपनी कारखाने नुतनिकरण ना हरकत दाखले
- सिनेमागृह नविन ना हरकत दाखले
- सिनेमागृह नुतनिकरण ना हरकत दाखले
- सायबर कॅफे नविन ना हरकत दाखले.
- सायबर कॅफे नुतनिकरण ना हरकत दाखले
- एल.पी. गॅस बँक ना हरकत दाखले