स्थान

स्थान

स्थळ निर्देशांक

खंड आशिया
देश भारत
राज्य महाराष्ट्र
राज्याची राजधानी मुंबई
स्थळ मुंबई पासून १५० कि.मी.
क्षेत्रफळ १८१ चौ. कि.मी
स्थानिक वेळ +५.३० जी.एम.टि
समुद्र सपाटी पासून उंची ५३० मी.
स्थानिक भाषा मराठी
महापालिकेचा स्थापना दिवस ११ ऑक्टोबर १९८२

शहराची माहिती

लोकसंख्या व क्षेत्रफळ
२०११ च्या जनगणने प्रमाणे १७,२९,३५९
सद्य स्थितीतील लोकसंख्या २०,००,०००
साक्षरतेचे प्रमाण (२०११ च्या जनगणने प्रमाणे) ९०.९०%

महापालिकेतील कर्मचारी संख्या

कर्मचारी (पी.चि.म.न.पा) ७६९७
शिक्षणमंडळ १३७५
वार्षिक अर्थसंकल्प (सन २०२२-२३) ५६०० कोटी
अंतर्गत व मुख्य रस्त्यांची लांबी ६३३ कि.मी.
शहरातील कारखाने २९६९
झोपडपट्टीतील लोकसंख्या १४७८१०
पालिकेच्या रुग्णालयांची संख्या
महापालिकेच्या दवाखान्यांची संख्या
महापालिकेच्या शाळेंची संख्या १३६
खाजगी शाळेंची संख्या २०८
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ४९५७५
शहरातील सार्वजनिक उद्याने १४२
सध्य:स्थितील पाणीपुरवठा ४१७ एम.एल.डी.
प्रती माणशी होणारा पाणी पुरवठा १६५ लि.
मल:शुद्धीकरण प्रकल्प क्षमता ४१७ एम.एल.डी.