- मा. अटलबिहारी वाजपेयी – विधवा / घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरुपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य
- मुलींना मोफत सायकल घेणेसाठी अर्थसहाय्य
- ६ महिने पूर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य
- दोन वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य
- महाराष्ट्र राज्य मंडळ (SSC Board) अंतर्गत शाळांमधील इयत्ता १० वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य
- बेटी बचाव बेटी पढाओ – पहिल्या मुलीवर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलेस अर्थसहाय्य
- मा. रामभाऊ म्हाळगी - मुलींना तांत्रिक प्रशिक्षण (ITI) किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य
- लोकनायक गोपीनाथ मुंडे - इयत्ता १२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय अभ्यासक्रम
- सावित्रीबाई फुले पुरस्कार ( सामाजिक संस्था )
- मा. अटलबिहारी वाजपेयी – महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र घेण्यासाठी अर्थसहाय्य
- महर्षी धोंडो केशव कर्वे – विधवा महिलांकरीता पुनर्विवाह प्रोत्साहन योजना
- महर्षी धोंडो केशव कर्वे – विधवा महिलांच्या मुलींना लग्नानंतर संसार उपयोगी साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य देणे
- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना अर्थसहाय्य देणे
- स्व. प्रमोद महाजन – परदेशातील उच्चशिक्षण / अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस अर्थसहाय्य
- चार चाकी हलके वाहन (L.M.V.) चालविण्याचे ( मोटार ड्रायव्हिंग ) प्रशिक्षण व L.M.V.(TR) पक्की अनुज्ञप्ती ( ड्रायव्हिंग लायसन्स ) देणे
- मदर तेरेसा – नोंदणीकृत महिला संस्थांना / महापालिकेकडील नोंदणीकृत अनुदान प्राप्त महिला बचतगटांना पाळणाघर सुरु करण्याकरिता अर्थसहाय्य
- ऐच्छिक अनुदान अर्ज
- माता रमाई आंबेडकर - इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी मध्ये शिकत असणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
- माता रमाई आंबेडकर - इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी मध्ये शिकत असणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - इयत्ता १२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष) वैद्यकीय अभ्यासक्रम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मागासवर्गीय युवक / युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
- महर्षि वाल्मीकि - मागासवर्गीय मुला / मुलींना मोफत सायकल घेणेसाठी अर्थसहाय्य ( इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी )
- दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय ( M.B.B.S., B.A.M.S., B.H.M.S., B.D.S., B.U.M.S,) B.Arch, BPTH, B.PHARM, BVSC आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपिडीत व्यक्तींना अर्थसहाय्य
- पंडित दिनदयाल उपाध्याय - दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (इयत्त्ता १ ली ते वय वर्षे १८ पर्यत)
- दिव्यांग व्यक्तिंना उपयुक्त साधन घेणेकामी अर्थसहाय्य
- पंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी ( अर्थसहाय्य ) योजना
- दिव्यांग व्यक्तींना बस प्रवास पाससाठीचा अर्ज
- पंडित दिनदयाल उपाध्याय - ०५ ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग मुला / मुलींना दरमहा अर्थसहाय्य देणे
- संत गाडगे महाराज - दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाह केल्यानंतर प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देणे
- इयत्ता १ ली ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणा-या महापालिका हद्दीतील अनाथ / निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- वय वर्षे ० ते २१ या वयोगटातील एच.आय.व्ही. / एड्स बाधीत मुलांचा सांभाळ करणा-या पालकांना / संस्थांना अर्थसहाय्य
- इ. १० वी मध्ये एकूण ८० ते ९० टक्के गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (SSC Board) अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील किंवा शिक्षण हक्क कायदा(Right to Education Act) अंतर्गत शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम देणे
- इ. १० वी मध्ये एकूण ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (SSC Board) अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील किंवा शिक्षण हक्क कायदा(Right to Education Act) अंतर्गत शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम देणे
- इ. १२ वी मध्ये एकूण ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC Board) अंतर्गत विद्यार्थी/ विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम देणे
- एच.आय.व्ही. / एड्स (HIV /AIDS) बाधित व्यक्तींना बस प्रवास पाससाठीचा अर्ज
- पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या परिवारातील जवान शहिद झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे
- महापालिका हद्दीतील दोन वर्ष पूर्ण झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींच्या बचतगटांना व्यवस्थापन व बळकटीकरणासाठी अर्थसहाय्य देणे
- महापालिका हद्दीतील तृतीयपंथी व्यक्तींच्या बचतगटांना ६ महिने पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थापन व बळकटीकरणासाठी अर्थसहाय्य देणे
- तृतीय पंथीय पेन्शन योजना