गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका हद्दीतील दि.३१/१२/२०२० पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यात सुधारणा करुन अधिनियम दि.१२ मार्च २०२१ पारित केला असुन शुल्क निश्चितीसाठी शासन आदेश क्र.गुंठेवा-१०२१/क्र.क्र.-४५/२०८१/नवि-३०, दि.१८/१०/२०२१ पारित केलेला आहे.
माहिती |
ऑनलाईन लिंक |
गुंठेवारी बाबत मा.राज्य शासनाचा आदेश |
|
गुंठेवारी नियमितीकरण बाबत परिपत्रक |
|
गुंठेवारी नियमितीकरण अर्ज |
|
बांधकामाच्या नियमितीकरणासाठी अर्ज |
|
अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक व सामासिक अंतरे निश्चितीबाबत मार्गदर्शक तक्ते |
|
कोणत्या साली बांधून पूर्ण झालेले बांधकामासाठी अर्ज करावा |
गुंठेवारी विकास अधिनियम २००१ नुसार दि.३१/१२/२०२० पुर्वी बांधुन पुर्ण झालेल्या बांधकामाच्या नियमितीकरणासाठी अर्ज. |
|
|
गुंठेवारी नियमितीकरण बाबत अर्ज कोठे मिळणार |
सदर अर्ज आपल्या प्रभागातील नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध आहे |
गुंठेवारी नियमितीकरण बाबत अर्ज कोठे भरून दयावा |
सदर अर्ज आपल्या प्रभागातील नागरी सुविधा केंद्रात भरून दयावा |
अर्ज प्रक्रियेसाठी किती शुल्क भरावे लागेल |
प्रति अर्ज रु.१०० शुल्क भरावे लागेल |