कोव्हीड १९ बाबत जबाबदार अधिकारी व कामकाजाची माहिती

image

कोव्हीड १९ बाबत जबाबदार अधिकारी व कामकाजाची माहिती

 

अ.क्र नियुक्त केलेल्या अधिका-याचे नाव पदनाम सोपविण्यात आलेले कामकाज  मो.क्र ई-मेल
डॉ.के अनिल रॉय आरोग्य वैद्यकीय अधिकारी

१. वॉर रुम नियंत्रण अधिकारी

२. कोविड रूग्णांच्या तब्येतीची सुधारणा- घसरण: Step Up- Step Down(उदा.ICU->HDU->O2->CCC /CCC->O2->HDU->ICU) नुसार बेड्सचे दैनंदिन ट्रॅक्रींग ठेवणे. (समन्वय अधिकारी)

9922501118 a.roy@pcmcindia.gov.in
श्री.मनोज सेठीया कार्यकारी अभियंता (स्था) रुग्णालीन बेड व्यवस्थापन (Hospital Bed Management System (HBMS)) 9922501736 m.sethiya@pcmcindia.gov.in
श्री.श्रीकांत सवणे सह शहर अभियंता (स्था)

१. Dedicated COVID Health Centre (DCHC) व Dedicated COVID Hospital (DCH) रुग्णालयांमध्ये COVID-१९ संबंधी देण्यात येणा-या रुग्णसेवा, त्यापोटी आकारले जाणारे शुल्क व प्रक्रीया, बेड्सची संख्या व उपलब्धता, रुग्णांचा दैनंदिन डिसचार्ज अहवाल, तसेच इतर प्रशासकीय कामकाज

२. अ क्षेत्रीय कार्यालय  (समन्वय अधिकारी)

9922501723 s.sawane@pcmcindia.gov.in
      9922501723  
डॉ.लक्ष्मण पांडुरंग गोफणे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी १. खाजगी हॉस्पीटल यांना COVID-१९ चे अनुषंगाने वैद्यकीय उपचार/सेवा देणेकरीता आवश्यक असणारी अनुज्ञाप्ति (परवानगी) देणे 9922501317 l.gophane@pcmcindia.gov.in
डॉ.पवन साळवे अति.आरोग्य वैद्यकीय अधिकारी महानगरपालिकेचे सर्व कोविड केअर सेंटर, ऍ़टो क्लस्टर व जम्बो हॉस्पीटल यांचेवरील पर्यवेक्षणाचे कामकाज, तसेच मा.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कात राहून सर्व पत्रव्यवहार व कोविड विषयक कामकाजाबाबत समन्वय ठेवणे 9922501584 p.salve@pcmcindia.gov.in
डॉ.वर्षा डांगे वैद्यकीय अधिकारी शहरातील कोविड विषयक सर्व लसीकरण केंद्रे तसेच कोरोना तपासणी (कोविड टेस्टींग) याविषयाचे प्रमुख म्हणून संपुर्ण कामकाज करणे व कोविड विषयक शासनास वेळचेवेळी अहवाल पाठविणे 8888846206 v.dange@pcmcindia.gov.in
श्रीम.स्मिता गंगाराम झगडे, उप आयुक्त,

१.       ऑक्सीजनची (O2) उपलब्धता

२.      बेड्सची संख्या व उपलब्धता, 

३.      COVID-19 लसीची उपलब्धता व पुरवठा, 

४.     COVID-19 चाचणी (Testing) संदर्भातील कामकाज,  

५.     अ.क्र. १ ते ४ COVID-19 संदर्भातील घ्यावयाचे  धोरणात्मक निर्णय घेणे. 

६.      अ.क्र १ व २ च्या अनुषंगाने खासगी रुग्णालयाशी व कंपन्यांशी संपर्क साधणे, (Liaison officer)

७. RTPCR TEST वअँन्टीजेन टेस्ट विषयक कामकाज (यातपासणी करण्याकरीता वाजवी शुल्क आकारले जात आहे किंवा नाही याची तपासणी करणे)  

7887893077 s.zagade@pcmcindia.gov.in
श्री.शिरिष दत्तात्रय पोरेडी, कार्यकारी अभि.(स्था)

१.       मनपाची रुग्णालये व ऑटोक्लस्टर, जंम्बो कोविड सेंटर तसेच Dedicated COVID Health Centre (DCHC) व Dedicated COVID Hospital (DCH) तसेच Covid Care Center(CCC) याकरीता आवश्यक असणारी सर्व प्रकारची औषधे वेळेत उपलब्ध करुन देणेचे संदर्भात मध्यवर्ती भांडार विभागाशी समन्वय ठेवून पाठपूरावा करणे.

२.      कोविडच्या अनुषंगाने मनपाच्या कोणत्याही विभागांमार्फत सादर करण्यात येणारी बीले, वैद्यकीय व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याकरीता खाजगी पुरवठाधारकांची बीले वेळेववर अदा करण्याचे कामकाजावर देखरेख ठेवणे 

३.      COVID-19 संदर्भातील मनपाच्या बीलासंदर्भात प्राप्त होणा-या तक्रारींची वैधानिक तपासणी करुन निराकरण करणे. पुरवठाधारकांची बीले अदा करणेपूर्वी तपासणी

४.COVID-१९ संबंधीचे अधिकृत वृत्त प्रसारमाध्यमांव्दारे व Social Media व्दारे देणे तसेच प्रसारीत करणे. प्रवक्ता म्हणून नेमणूक

9922501740 s.porede@pcmcindia.gov.in
श्री.मंगेश पांडूरंग चितळे, उप आयुक्त,

१.       मा.विभागीय आयुक्त पुणे विभाग कार्यालयाशी COVID-19 संदर्भात सोपविण्यात आलेल्या कामकाजाबाबत समन्वय राखणे.

२.      खाजगी रुग्णालयांच्या बीला संदर्भात येणा-या तक्रारींचे निराकरण करणे. 

३.      रुग्णवाहीका व्यवस्थापन व उपलब्धता इत्यादी  कामकाजाचे  नियंत्रण व संचालन करणे. 

४.     COVID-19 बाधीत मृतदेहाचे विल्हेवाट लावणे संबंधीचे कामकाज. 

५. राज्य शासन व विभागीय आयुक्त कार्यालयाशी समन्वयन साधणे व आवश्यक ती माहिती सदर कार्यालयांना उपलब्ध करून देणे. (समन्वय अधिकारी)

9552572135 m.chitale@pcmcindia.gov.in
१०
श्री.राजेश अंकुश आगळे,  सहाय्यक आयुक्त, 

१.       सर्व क्षेत्रीय कार्यालयांशी COVID-19 संदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने समन्वय साधणे. 

२.      मनपा कार्यक्षेत्रामध्ये संबंधित क्षेत्रीय अधिकारी व रुग्णालय प्रमुखांसोबत Field monitoring करणे, 

३.      COVID-19 च्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी व रुग्णालय प्रमुखांशी समन्वय ठेवून Contact Tracing तसेच Containment zone बाबतचे कामकाज.

7722060910 r.aagle@pcmcindia.gov.in
११
डॉ.शगुन विठ्ठल पिसे,  वैद्यकीय अधिकारी, वाय.सी.एम.एच जम्बो कोविड हॉस्पीटल येथे दाखल होणारे रुग्ण यांची गंभीरता विचारात घेवून ऍ़डमिट करण्याबाबतची कार्यवाही करणे ADMINISTRATIVE WORK 9673689610  
डॉ.अतुल विलास देसले,  सहाय्यक प्राध्यापक पीएसएम, वाय.सी.एम.एच. PGI   8888309351 dr.a.v.desale@gmail.com
डॉ.रितेश सुरेश पाठक,  सहयोगी प्राध्यापक अस्थीरोग चिकित्सा, वाय.सी.एम.एच. PGI   9890062901 drriteshpathak@gmail.com
डॉ.महेश दत्तात्रय ठिकेकर,  सहाय्यक प्राध्यापक नेत्ररोग चिकित्सा, वाय.सी.एम.एच. PGI   9975583603 drmahesh.tikekar@gmail.com
११
श्री.चव्हाण माणिक मारुती,  कार्यकारी अभियंता वि)  रुगणावाहिका व्यवस्थापन (Ambulance Managment) -खाजगी रुग्णवाहीका यांच्या सेवा COVID-१९  करीता उपलब्ध करुन घेणे, रुग्णवाहिकांचे दर निश्चित करणे, शहरातील नागरीकांना रुग्णवाहीकेची सुविधा उपलब्ध करुन देणे करीता रुग्णवाहीका व्यवस्थापन संपर्क कक्ष/Call Center स्थापन करुन त्यास प्रसिध्दी देणे, आऊटसोर्सिंगव्दारे उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या रुग्णवाहिका व त्याकरीता आवश्यक असलेल्या इंधनाचा खर्च मध्यवर्ती भांडार विभागाकडील “कोरोना निधी” या लेखाशिर्षकावर खर्ची टाकणे इत्यादी कामकाज.   9922501841 m.chavan@pcmcindia.gov.in
१२
श्री.निळकंठ  धोंडिराम पोमण मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी

१. Coronavirus (COVID-19) अनुषंगाने महापालिका रुग्णालये COVID Care Center (CCC), Dedicated COVID Health Centre (DCHC) व Dedicated COVID Hospital (DCH) मधील रुग्णांच्या Dashboard  तसेच IDSP येथे नोंदी घेणेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणेकामी श्री.पोमण निळकंठ, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती. शासनस्तरावरुन प्राप्त होणा-या निर्देशांनुसार सदरचे कामकाज करावयाचे आहे. समन्वय अधिकारी यांनी प्रस्तुत कामकाजाकरीता कर्मचारी वर्ग, Data Entry Operator यांची अधिक आवश्यकता भासल्यास शासकीय कार्यालयांतील कर्मचा-यांच्या सेवा अधिग्रहीत करुन अथवा आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी उपलब्ध करुन घेणे व त्यांच्या नियुक्त्या करुन महापालिका कार्यक्षेत्रातील COVID-19 statistics संबंधित संपुर्ण माहिती  अद्ययावत करणे. 

२. कोविड अनुषांगिक कामांकरिता विविध औद्योगिक आस्थापनांशी संपर्क करणे.

३. क क्षेत्रीय कार्यालय (समन्वय अधिकारी)

9922501908 n.poman@pcmcindia.gov.in
१३
श्री.उल्हास जगताप प्र. अति. आयुक्त -३ ऑटो क्लस्टर व बालनगरी CCC.(समन्वय अधिकारी) 9922501255 u.jagtap@pcmcindia.gov.in
१४
श्री. अशोक भालकर,  सह शहर अभियंता छ. शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी CCC (समन्वय अधिकारी) 9422782999 ashokbhalkar@gmail.com
१५
श्री. रामदास तांबे,  सह शहर अभियंता यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय (समन्वय अधिकारी) 9922501725 r.tambe@pcmcindia.gov.in
१६
श्री.बाळासाहेब खांडेकर,  सहा.आयुक्त  अण्णा सो. मगर स्टेडीयम येथील जंबो हॉस्पिटल  व  इंद्रायणीनगर- CCC (समन्वय अधिकारी) 7796162243 b.khandekar@pcmcindia.gov.in
१७
श्री. संजय कुलकर्णी,  कार्यकारी अभियंता म्हाळुंगे म्हाडा- CCC (समन्वय अधिकारी) 9922501739 s.kulkarni@pcmcindia.gov.in
१८
श्री. किरण गावडे मुख्य अग्निशामक अधिकारी घरकूल CCC (समन्वय अधिकारी) 9922501901 k.gawade@pcmcindia.gov.in
१९
श्री. मकरंद निकम,  सह शहर अभियंता ब क्षेत्रीय कार्यालय, (समन्वय अधिकारी) 9922501724 m.nikam@pcmcindia.gov.in
२०
श्री.अजय चारठणकर, उप आयुक्त, नावियो

१. ड क्षेत्रीय कार्यालय (समन्वय अधिकारी)

२. कोविड अनुषांगिक कामांकरिता NGOs व सामाजिक संस्थांशी वेळोवेळी समन्वयन साधणे. (समन्वय अधिकारी)

9130062999 archarthankar@gmail.com
२१
श्री.चंद्रकांत इंदलकर उप आयुक्त, कायदा विभाग इ क्षेत्रीय कार्यालय (समन्वय अधिकारी) 9552578701 c.indalkar@pcmcindia.gov.in
२२
श्री.संदीप खोत उप आयुक्त, क्रीडा फ क्षेत्रीय कार्यालय (समन्वय अधिकारी) 7722060926 sd.khot@pcmcindia.gov.in
२३
श्री.निलेश देशमुख सहा.आयुक्त  ग क्षेत्रीय कार्यालय (समन्वय अधिकारी) 9850775555 ngdnilesh@gmail.com
२४
श्री.आण्णा बोदडे  सहा.आयुक्त  ह क्षेत्रीय कार्यालय (समन्वय अधिकारी) 9922501942 a.bodade@pcmcindia.gov.in
२५
श्री. मनोज लोणकर,  उपायुक्त, भांडार कोविड अनुषांगिक आवश्यक औषध खरेदी करणे. (समन्वय अधिकारी) 9922501288 m.lonkar@pcmcindia.gov.in
२६
श्री. कैलास दिवेकर,  कार्यव्यवस्थापक, कार्यशाळा CCC व महापालिकेच्या दवाखान्यांरिता आवश्यकतेनुसार रुग्ण/ डॉक्टरांकरिता  परिवहन सोय करणे (उदा. वाहन व्यवस्था, रुग्णवाहिका इ. उपलब्ध करणे) (समन्वय अधिकारी) 9922501207 k.divekar@pcmcindia.gov.in
२७
 श्री. अण्णा बोदडे,  सहा. आयुक्त कोविड अनुषांगिक कामांकरिता NGOs व सामाजिक संस्थांशी वेळोवेळी समन्वयन साधणे. (समन्वय अधिकारी) 9922501942 a.bodade@pcmcindia.gov.in
२८
श्री. किरण गायकवाड,  जनता संपर्क अधिकारी कोविड अनुषांगिक कामांकरिता मिडीया आणि कम्युनिकेशनचे समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे व पत्रकारांशी समन्वय ठेवणे. तसेच,  श्री. अनुप फणसे, व श्री. नितीन जैन यांना सोशल मिडीया प्रसिद्धीकरणे माहिती उपलब्ध करून देणे. (समन्वय अधिकारी) 7743921073 k.gaikwad@pcmcindia.gov.in
२९
श्री. अनुप फणसे,  सल्लागार, CTO कोविड अनुषांगिक कामांकरिता महापालिकेने हाती घेतलेल्या कामांचे सोशल मिडीया वर वेळोवेळी प्रसिद्धीकरणे. (समन्वय अधिकारी) 9978502382  
३०
श्री. नितीन जैन,  सल्लागार, PCSCL कोविड अनुषांगिक कामांकरिता महापालिकेने हाती घेतलेल्या कामांचे सोशल मिडीया वर वेळोवेळी प्रसिद्धीकरणे. (समन्वय अधिकारी) 9680828482