विभाग

image

पशुवैद्यकीय

पशुवैद्यकीय
केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1) (ख) नुसार जनतेस प्रसिद्ध करावयाची नियम पुस्तिका (मॅन्यूअल)
1
कार्यालयाचा तपशिल,कामकाज आणि कर्तव्ये.
2
कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये .
3
निर्णय प्रक्रियेसाठी अनुसरली जाणारी पद्धत पर्यवेक्षण आणि जबाबदारी .
4
कामकाज पूर्तता करण्यासाठी विहित केलेले निकष .
5
कामकाज कार्यवाही करण्यासाठी कर्मचा-यांकडून वापरण्यात येणारे नियम,अटी,निर्देश,नियमावली आणि अभिलेख .
6
उपलब्ध असलेल्या अथवा अधिपत्याखाली असलेल्या दस्तऐवजाच्या (अभिलेखाच्या) वर्गवारीची यादी.
7
धोरणात्मक बाबी निश्चित करण्यासाठी अथवा त्यांची अंमलबजावणी करण्यासंबंधात जनतेच्या प्रतिनिधीत्व अथवा सल्लामसलत हेतूर्थ अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचे तपशिल .
8
कार्यालयाचा भाग म्हणून अथक सल्लामसलतहेतूर्थ नेमलेली दोन किंवा अधिक व्यक्तींचा समावेश असलेली मंडळे,परिषदा समित्या आणि इतर संस्था यांची यादी आणि अशा मंडळ,परिषदा समित्या व इतर यांच्या बैठका जनतेस खुल्या आहेत किंवा अशा बैठकांचे इतिवृत्त जनतेस सुसाध्य असल्यास त्याची यादी.
9
अधिकारी व कर्मचारी यांची नामदर्शिका. .
10
नियमांतर्गत प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रतिमाह मिळणारे वेतन मोबदल्याच्या पद्धतीसह .
11
सर्व योजना,प्रस्तावित खर्च आणि संस्थांना केलेल्या वाटपाचा अहवाल याचा तपशिल दर्शविणारी अंदाजपत्रकातील तरतूद.
12
द्रव्यसहाय्य,कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पद्धत वाटपाची रक्कम आणि अशा कार्यक्रमाच्या उपभोक्त्यांचा तपशिल.
13
कार्यालयातर्फे कायदेशीर हक्क,परवाने व सवलती प्राप्तकर्त्याबाबत तपशिल .
14
कार्यालयात उपलब्ध असलेल्या अशा माहितीचे तपशिल जे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतरीत केले आहेत..
15
माहिती प्राप्त करण्यासाठी नागरीकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचे तपशिल यात जनतेच्या वापरासाठी नागरीकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचे तपशिल यात जनतेच्या वापरासाठी वाचनालय अथवा ग्रंथालय चालवले जात असेल तर त्याच्या कामकाजाची वेळ अंतर्भूत आहे .
16
सार्वजनिक माहिती अधिकारी यांचे नांव,पदनाम व इतर तपशिल.
17
इतर उपयोगी माहिती.