पिंपरी चिंचवड महानगपालिकेतर्फे शहरात 'हरित सेतू' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे. महानगरपालिकेची १८४ उद्याने व विकासयोग्य अतिरिक्त राखीव हिरव्या जागा आहेत. या प्रकल्पामुळे शहरात असणाऱ्या विविध हिरव्या जागा(उद्याने, राखीव हरित क्षेत्रे) एकमेकांशी जोडल्या जातील. यामुळे शहरातील पर्यावरणाची गुणवत्ता वाढेल आणि नागरिकांना प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी वातावरणाचा लाभ मिळेल. यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना व संकल्पना महानगरपालिकेकडे पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2022-23
शेवटचा बदल: 21 / 12 / 2024
:::| powered by dimakh consultants |:::