विभाग

विभाग - नगर सचिव

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री. चंद्रकांत पोपट इंदलकर

हुद्दा : अतिरिक्त आयुक्त (३)

ई-मेल : c.indalkar@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 02067331548

विभागाची माहिती

पत्ता : तिसरा मजला, मुख्य प्रशासकिय इमारत, मुंबई पुणे महामार्ग, पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 67333333

Extension : 1313

ई-मेल : secretary@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 59

तपशील : नगरसचिव विभागाचे कार्य - विविध समिती सभा आयोजित करणे. १) मा.स्थायी समितीची सभा प्रत्येक बुधवार, दुपारी २.३० वाजता कार्यपत्रिका काढणेचा अंतिम दिवस शुक्रवार. २) मा.विधी समितीची सभा महिन्यातील पहिला व तिसरा शुक्रवार, दुपारी ३.०० वाजता, कार्यपत्रिका काढणेचा अंतिम दिवस सोमवार. ३) मा.महिला व बालकल्याण समितीची सभा महिन्यातील दुसरा व चौथा गुरुवार, दुपारी २.३० वाजता, कार्यपत्रिका काढणेचा अंतिम दिवस सोमवार. ४) मा.शहर सुधारणा समितीची सभा महिन्यातील पहिला व तिसरा मंगळवार, दुपारी २.३० वाजता, कार्यपत्रिका काढणेचा अंतिम दिवस शुक्रवार. ५) मा.क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची सभा महिन्यातील दुसरा व चौथा शुक्रवार, दुपारी ३.०० वाजता, कार्यपत्रिका काढणेचा अंतिम दिवस सोमवार. ६) मा. शिक्षण समितीची सभा महिन्यातील पहिला व तिसरा गुरुवार, दुपारी २.०० वाजता कार्यपत्रिका काढणेचा अंतिम दिवस शुक्रवार. ७) मा.महापालिका सभा प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या आंत आयोजित करणेत येते. ८) वरील सभेच्या कार्यपत्रिका/सभावृत्तांत मनपाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे