विभाग

विभाग - वैद्यकीय

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : डॉ. लक्ष्मण पांडुंरंग गोफणे

हुद्दा : आरोग्य वैद्यकिय अधिकारी

ई-मेल : l.gophane@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9922501317

विभागाची माहिती

पत्ता : २ रा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत,मुंबई-पुणे-रस्ता, पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 67333333

Extension : 1320

ई-मेल : medical@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 69

तपशील :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकिय विभागामार्फत नागरिकांना वैद्यकिय सेवा २१ दवाखाने, ७ रूग्णालये व १ सर्वोपचार रूग्णालय-यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय यांचे मार्फत पुरविल्या जातात. खाली नमूद केल्याप्रमाणे इतर सेवा पुरविल्या जातात. १) रूग्णालय नोंदणी २) जन्म-मृत्यू नोंदणी ३) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम ४) रक्तपेढी सेवा ५) रूग्णवाहिका सेवा ६) जैव-वैद्यकिय घनकचरा विल्हेवाट ७) पी.पी.पी.प्रकल्प :- अ) एम.आर.आय ब) सी.टी.स्कॅन क) कॅथ लॅब ड) ए.आर.टी.केंद्र