ब ड ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई ३/३/२०२० :
आज दि. ३/३ रोजी ब,ड,ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातिल सारथी हेल्प लाईन वरील प्राप्त तक्रारी निरस्त करण्यात आल्या आहेत.
१. टोकन नं W 43760
2. I 33146
3. W 43501
4. MW 7482
5. W 43890
तसेच पुढील प्रमाणे वाहतुकीस अडथळा करणाऱ्या हातगाड्या हटविण्यात आल्या.
१. कृष्णा चौक २२ हातगाड्या व पथारी व्यावसाईक १०
२. बारा घोलप ५ हातगाड्या व पथारी व्यावसाईक ५
३. रक्षक सोसायटी हातगाड्या १३
४. मुकाई चौक हातगाड्या १५
पथारी व्यावसाईक १२
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेतआलेले आहेत.
१. चार चाकी टेम्पो १
२. प्लास्टीक स्टुल १५
३. लोखंडी वजन काटे ४
४. मोठी छत्री २
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.