अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि२२/१/२०२० :
आज दिनांक २२/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील निगडी एसबीआय बॅंक ते साने पथ सोनिगरा प्रेमिया सोसायटी समोर अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ९ नग
तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते जयहिंद चौक ते डिलक्स चौक येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. तसेच काळेवाडी तापकीर चौक ते रहाटणी फाटा येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ३ नग
२) लोखंडी काऊंटर १ नग
३) फ्लेक्स बॅनर्स. ७ नग
४) येवले चहा पुतळा. १ नग
५) जाहिरात बोर्ड. २ नग
तसेच रहाटणी फाटा येथे २ अपंग व्यक्तींना टपऱ्या त्यांनी स्वतः काढुन घेण्यात याव्यात म्हणून समज देणेत आली आहे. सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते