इ,फ,क क्षेत अतिक्रमण कारवाई दि.९/१/२०२० :
आज दिनांक 9/1/2020 रोजी सकाळी भोसरी जिजामाता उड्डाण पूल अंकुश राव लांडगे नाट्यगृह ते धावडे वस्ती व संध्याकाळी मोशी भारत माता चौक, हवालदार चौक, नागेश्वर मंदिर चौक देहू आळंदी रस्ता लक्ष्मी चौक, जाधव वाडी चौक, मोइ चौक, डायमंड चौक, ताल चौक, चिखली भाजी मंडई परिसर, तळवडे रोड इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई व फ्लेक्स निष्कासित कारवाई केली ती पुढीलप्रमाणे
1 भोसरी. 1मोठा फ्लेक्स
2 भारत चौक 10 - - " - -
3 हवालदार चौक 4 - -" - -
4 सस्ते वाडी 8 - - " - -
5 नागेश्वर मंदिर 4 - -" - -
6 नागेश्वर चौक 6 - - "- -
7 लक्ष्मी चौक 3 - -" - -
8 जाधव वाडी 4 - - "- -
9 रिवर रेसीडेंसी 4 - -" - -
10. Moi डायमंड 2--"--
एकूण 46 --"--
1 मोठे फ्लेक्स. 46 नग
2 बॅनर. 28 नग
3 जाहिरात फलक 37 नग निष्कासित केले
तसेच पुढील प्रमाणे अतिक्रमण हटवली
1. हातगाडय़ा 32 नग
2. पथरी 27 नग
3. टपरी 2 नग
तसेच प्राप्त पत्र नुसार Rich Greaves Co च्या तक्रारी नुसार अतिक्रमण कारवाई करून कंपनी चा क्रेन वापरून 1 मोठी टपरी खाजगी जागेत हालवून तक्रार दार याची तक्रार निवारण केले.
सकाळी पोलीस नव्हते तर सायंकाळी 1 महिला व 4 पुरुष असे 5 पोलीस होते कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे करण्यात आली