क,इ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.१७/१२/१९ :
आज दिनांक 16/12/2019 रोजी पिपरी चिंचवड मनपाचे प्रभाग क्रमांक 2 जाधव वाडी बोऱ्हाडे वाडी शिव रास्ता या ठिकाणी रस्ता व पदपथावर कारवाई करणेबाबत हौसिंग सोसायटी फेडरेशन ने मा. आयुक्त साहेब यांचेकडे मागणी केली नुसार अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
1. लोखंडी टपरी. 6 नग
2. लोखंडी काऊंटर. 8 नग
3. हातगाडी 6 नग
4. टेम्पो 3 चाकी 1 नग
5. टेम्पो 4 चाकी 1 नग
6. लोखंडी bracket. 1 नग
वरील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे नेहरू नगर गोडाऊन मध्ये जमा केले. सदर कारवाई साठी मनपाचे 7 पोलीस स्थानिक 2 पोलीस 2 बीट निरीक्षक 2 अतिक्रमण निरीक्षक 1 प्रशासन अधिकारी यांनी कारवाईत भाग घेतला. कारवाईत ठेकेदार यांचे 1 क्रेन 6 डंपर 4 मजूर वापरले कारवाई सायंकाळी 5 वाजता सुरू करून सायं 7.00 वाजता संपवली अ