ब क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १९/११/१९ :
आज दि. १९/११ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात चित्राव गणपती ते मोरया हॉस्पीटल, चिंचवड या परीसरात अतिक्रमण कारवाई करुण पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ११
२. लोखंडी टपरी १०
३. लाकडी टपरी १
४. लोखंडी स्टॅन्ड बोर्ड १८
५. लाकडी टेबल १
६. लोखंडी बाकडा १
७. लाकडी बाकडा १
८. किचन ट्रॉली सेट ४
९. स्टील शिडी २
१०जुने टायर ४
११रबरी मिक्स खेळणी २३
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र् १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी ८ होमगार्ड व बिट निरीक्षक २ हजर होते