आज दिनांक 19/7/2019 रोजी
1) संतोषी माता चौक 1
2) झीरो बॉयीस चौक 1
3) रसरंग चौक 3
4) ग्रीन फिल्ड 4
5) थर्ममैक्स चौक 3
6) साने चौक 4
7) मुक्ताई चौक 5
8) घरकूल चौक 6
9) पूर्णा नगर 3
10)जुना RTO 2
इत्यादी ठिकाणी लावले ले एकूण 32 फ्लेक्स तसेच 19 ब्यानर व
28 जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहे.