List of Circulars published from 01 Jan 2013

List of Circulars published from 01 Jan 2013

अनु कमांक विषय आदेश / परिपत्रक क्रमांक दिनांक प्रकार
1 ११ ऑक्टोबर २०२४ महानगरपालिका ४२ वा वर्धापन दिनाबाबत. साप्रवि/१८/कावि/९५३/२०२४ 08-10-2024 आदेश
2 पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेचा राजीनामा मंजूरीबाबत. साप्रवि/३अ/कावि/१३५/२०२४ 07-10-2024 आदेश
3 पिं.चिं.म.न.पा.च्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) गट ब या पदावर सरळसेवा प्रवेशाने नियुक्ती देणे बाबत. साप्रवि/१/कावि/३५३/२०२४ 07-10-2024 आदेश
4 जाहिरात क्रमांक 670/2024 अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्युअर पदाच्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल प्रसिद्ध करणेबाबत जाहिर निवेदन साप्रवि/५/कावि/५७१/२०२४ 04-10-2024 आदेश
5 अतिरिक्त कामकाज सोपविण्याबाबत साप्रवि/१/कावि/३५०/२०२४ 04-10-2024 आदेश
6 सह शहर अभियंता (स्था.) पदावरील पदोन्नतीबाबत. साप्रवि/२/कावि/६४७/२०२४ 03-10-2024 आदेश
7 श्री.सोहन निकम यांची उपअभियंता (स्थापत्य) पदावरील सेवा उपअभियंता (पर्यावरण) पदावर समावेशनाने वर्ग करणेबाबत. साप्रवि/२/कावि/६४८/२०२४ 03-10-2024 आदेश
8 महापालिका अधिकारी/ व कर्मचारी यांना सन २०२३-२४ वर्षाकरीता ८.३३% सानुग्रह अनुदान व जादा रक्कम र.रू.२०,०००/- अदा करणेबाबत. साप्रवि/१८/कावि/९४१/२०२४ 01-10-2024 आदेश
9 विभागीय चौकशी सुरू करणेबाबत. डॉ.ज्ञानेश्वर विश्वनाथ बोराडे- सहा. प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सक साप्रवि/९/कावि/८२३/२०२४ 01-10-2024 आदेश
10 सहाय्यक आयुक्त तसेच उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यभारामध्ये बदल तसेच सविस्तर पदस्थापने बाबत. साप्रवि/२/कावि/६४५/२०२४ 01-10-2024 आदेश
11 तात्पुरत्या स्वरूपातील अतिरिक्त कामकाजाबाबत. साप्रवि/४/कावि/९९१/२०२४ 01-10-2024 आदेश