फ, इ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०९/०७/१९ :
आज दिनांक 9/7/2019 रोजी सकाळी सत्र मध्ये फोन वरून प्राप्त तक्रारी नुसार पहाणी करून पूर्णा नगर शनि मंदिर येथील एक टपरी वाज लाकूड प्लास्टिक बांधकाम निष्कासित केले. घरकुल चौक स्पाईन रोड सर्विस रोड वर डॉ. जैन क्लिनिक जवळ नव्याने उभारण्यात आलेली एक पान टपरी काढायची वारंवार समज रजिस्टर वर सही घेऊन समज देऊन आज सकाळी सत्रात संबधित व्यक्तिस टपरी काढून घेण्यास भाग पाडले. एकूण दोन टप-या काढून टाकल्या आहेत.
दुपारच्या सत्रात साने चौक, अंगण वाडी चौक भाजी मंडई परिसरातील 13 फ्लेक्स 6 ब्यानर 9 जाहिरात फलक काढले. साने चौक, अंगणवाडी चौक, मच्छी मार्केट, भजी मंडई इत्यादी ठिकाणची अतिक्रमण हटावली 2 वजन काटे 2 मोठया छत्र्या 6 प्लॅस्टिक कॅरेट जप्त केले