ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि २१/१२/१९ :
आज दि. २१/१२ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात बा रा घोलप विद्यालय व परिसरात सकाळ सत्रात १० वाजता विनापरवाना हातगाड्यांवरील अतिक्रमण कारवाई आयोजीत करण्यात आली होती.
१. स्टिल पिंप १
२. लोखंडी वजन काटे १३
३. लोखंडी जाळी २
४. लोखंडी फ्रेम ९
५. लोखंडी स्टॅन्ड बोर्ड २७
तसेच परिसरातील विनापरवाना फ्लेक्स १५ काढण्यात इले आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी १ बिट निरीक्षक व ७ होमगार्ड हजर होते.