department

Department - Environmental Engineering

Name : -

Designation : -

Email : -

Mobile No : -

Department Information

Addres : Second floor, Main administration building, Mumbai Pune highway Pimpri 411018

Contact : 67331343

Extension : 1343

Email : environment@pcmcindia.gov.in

Number of staff : 25

Description :

तपशिल – तक्रार निवारण

खालीलप्रमाणे नागरिकांनी त्यांचे प्रभागात मनपाने नेमणुक केलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेशीच संपर्क साधून तक्रारीचे निवारण करुन घ्यावे.

कार्यकारी अभियंता उप अभियंता कनिष्ठ अभियंता सोपवलेले कामकाज
 श्री.बन्सल एच.पी.
९९२२५०१७६५
 श्री.बन्सल एच.पी.
९९२२५०१७६५
 श्री.सचिन मगर
९४०४९७६९२४
 पवना व मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत सर्व कामकाज, इंटरसेप्टर सिव्हर, पंपिंग स्टेशन इत्यादी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करणे सबंधी कामकाज, पवना - इंद्रायणी, मुळा नदी जलपर्णीमुक्त ठेवणे कामकाज, भाटनगर मैलाशुध्दीकरण केंद्राचे कामकाज व रिव्हर स्कॉडवर नियंत्रण ठेवणे, १५ वे वित्त आयोग योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन,तलाव, NCAP अंतर्गत घरगूती घातक कचरा केंद्राचे कामकाज व ध्वनी प्रदूषणाचे काम इत्यादी.
 श्री.गोरखे
आरोग्य निरीक्षक
९९२२५०२१४०
 नदी प्रदुषणासंबंधीत MPCB सबंधी कामकाज, पर्यावरण प्रदुषण विषयी कामकाज, सारथीवरील तक्रारी, रिव्हर स्कॉडवर नियंञण इत्यादी.
 श्रीमती. माधुरी
साहेबराव पडवळ
९१५६६४७२६२
NCAP अंतर्गत हवा प्रदुषण विषयक कामकाज. शासन पुरस्कृत कामासंदर्भीत - १५ वे वित्त आयोग योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन,  NCAP, अमृत १ व २ , माझी वसुंधरा, स्वच्छ भारत, Water + , स्वच्छ भारत १.० व २.० इत्यादी Online माहिती संबंधीतांशी समन्वय साधून अद्यावत करणे.
 श्री. योगेश आल्हाट
७७२२०६०९१९
 श्री.वाघोले डी.एस.
९५५२३४४६७५
 घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मोशी डेपो येथील प्रक्रिया विषयक सर्व कामकाज, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, सी अन्ड डी प्रकल्प व ना- हरकत दाखला, बायोमायनिंग प्रकल्प, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प,लिचेट ट्रिटमेंट प्लॅन्ट, स्वच्छ भारत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामकाज, मोशी डेपो येथे अंतर्गत रस्ते व स्थापत्य विषयक कामकाज, पुनावळे कचरा डेपो विषयक कामकाज, बायोमेडीकल वेस्ट कामकाज,
 श्री.मोराणकर राजेंद्र
९९२२५०१७५२
 श्री.सन्मान भोसले
९५६१५१७६१०
 पर्यावरण विभागाचे आस्थापनाविषयक कामकाज, रावेत, चिखली टप्पा १ व २ – मैलाशुध्दीकरण केंद्रांची सर्व कामे, चिखली येथील टर्शरी ट्रीटमेंटचे कामकाज, आकुर्डी,जिजामाता, वाय.सी.एम, मासुळकर कॉलनी येथील पॅकेज ट्रीटमेंट प्लॅन्टचे कामकाज, मैलाशुध्दीकरण केंद्र / पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्यविषयक कामे, रस्ते करणे, SCADA विषयक कामकाज, अभिलेख व लेखापरिक्षण विषयी कामकाज, माहिती अधिकारविषयक कामकाज, सारथी, P.G.Portal, आपले सरकार, इ. विषयक तक्रारी, STP/SPS यासबंधित MPCB पत्रव्यवहार, तारांकित प्रश्न इत्यादी कामकाज करणे, लेखापरिक्षण विषयी कामकाज, अभिलेख विषयक कामकाज इत्यादी.
 श्री.बन्सल एच.पी.
९९२२५०१७६५
 श्री.सोहन निकम
९९२२५०११५४
 श्रीमती. होसमनी स्वाती सुशील
९८६००९४२२१
 चिंचवड (SBR), आकुर्डी या ठिकाणचे मैलाशुध्दीकरण केंद्राचे सर्व कामकाज, थेरगाव, तालेरा, पॅकेज प्लॅन्टचे चालन, देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाज, Climate action plan, IGBC, Green City Rating, Sustainability cell, पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचे कामकाजास मदत करणे तसेच कार्यकारी अभियंता / सह शहर अभियंता, (पर्यावरण) यांनी वेळोवेळी नेमुन दिलेले कामकाज करणे.
 श्री.सन्मान भोसले
९५६१५१७६१०
 पिंपळे निलख, च-होली टप्पा १ व २, या ठिकाणचे मैलाशुध्दीकरण केंद्राचे सर्व कामकाज, भोसरी हॉस्पीटल, जिजामाता, व पॅकेज प्लॅन्टचे चालन, देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाज तसेच कार्यकारी अभियंता / सह शहर अभियंता, (पर्यावरण) यांनी वेळोवेळी नेमुन दिलेले कामकाज करणे.
 श्री. योगेश आल्हाट
७७२२०६०९१९
 श्री.अनिश ओक
९९२१३३३४६०
 इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत असलेले सर्व कामकाज, तसेच खाजगी सोसायट्यांमधील STP तपासणी विषयक कामकाज, पर्यावरण ना हरकत दाखला विषयी संपूर्ण कामकाज, तसेच कार्यकारी अभियंता व सह शहर अभियंता, पर्यावरण यांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.
 श्रीमती. माधुरी साहेबराव पडवळ
९१५६६४७२६२
 कासारवाडी टप्पा १+२+३, दापोडी, सांगवी मैलाशुध्दीकरण केंद्राचे सर्व कामकाज, माझी वसुंधरा / स्वच्छ भारत विषयक कामकाज, वॉटर +, पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचे कामकाज, नदी प्रदूषण विषयी सारथी वेबपोर्टलवर येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासबंधीचे कामकाज इत्यादीसह कार्यकारी अभियंता / सहशहर अभियंता, पर्यावरण यांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.